Pimpri-Chinchwad AAP Protest against alleged municipal corruption

Pimpri-Chinchwad AAP Protest: भ्रष्टाचाराविरोधात निवेदन देण्यासाठी गेलेल्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

पिंपरी-चिंचवड | २ नोव्हेंबर २०२६ Pimpri-Chinchwad AAP Protest: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील कथित भ्रष्टाचार आणि विविध गैरव्यवहारांविरोधात आयुक्तांना निवेदन देण्यासाठी गेलेल्या आम आदमी पार्टीच्या (AAP) पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा आरोप पक्षाने केला…

WhatsApp