Indrayani River Pollution: लोणावळ्यात इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी नागरिकांचे नगरपरिषदेला निवेदन
लोणावळा , 13 नोव्हेंबर2026 | पुणे पल्स Indrayani River Pollution अर्थात इंद्रायणी नदीच्या वाढत्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आला असून, नदीचे उगमस्थान असलेल्या लोणावळा शहरात नदी संवर्धनासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी…






